Today : 08:08:2020


भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सिंदेवाही झाले ठप्प (सिंदेवाही कडकडीत बंद)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
  भिमा कोरेगांव घटनेच्या निषेधार्थ आज सिंदेवाही तालुका बंदचे आयोजन केले असुन सकाळ पासुनच सर्व दुकान, पानटपरी, चहाटपरी, हॉटेल्स, बंद ठेवण्यात आलेले आहेत तर सिंदेवाही बसस्थानकावर आलेल्या सर्व बसेस बसस्थानकावर जमा करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवासी ऑटो, काळी पिवळी गाडी इत्यादी साधने बंद करुन वाहतुक ठप्प केलेली आहे. पळसगाव (जाट) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या सर्व घडामोडीवर सिंदेवाही पोलीस कडक पहारा देत अाहेत. आज दुपारी १ वाजता बुद्धविहारापासुन निषेध मोर्चा निघणार असून या मोर्चात सिंदेवाही तालुक्यातील बहुतेक गावातील नागरीक मोर्च्यामध्ये सहभागी होणार आहेत. भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ तहसिलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.
News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur