Today : 03:07:2020


राणी दुर्गावती विद्यालयात आल्लापल्ली येथे सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली  
आलापल्ली, फराज शेख :- 
आल्लापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालयात आद्यशिक्षिका क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांच्य़ा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन लाेनबले तर प्रमुख अतिथी म्हणून पुंडलीक कविराज, ज्ञानेश्वर गाेबाडे, गणेश पहापळे हाेते. तसेच सावित्रीबाईंचे स्त्री शिक्षणातील कार्य आणि समाजातील स्त्रीयांच्या सद्यस्थिती या विषयी गजानन लाेनबले यांनी मार्गदर्शन केले.
     सावित्रीबाई फुले नसत्या तर समाज कसा दिशाहिन झाला असता याविषयी पुंडलीक कविराज यांनी मार्गदर्शन मार्गदर्शन केले. सावित्रीबाई ज्याेतिबा फुले यांच्या महान कार्याविषयी गणेश पहापळे यांनी मार्गदर्शन केले. आजच्या आधुनिक भारताला मार्ग दाखविण्यासाठी सावित्रीबाईंच्या विचारांची गरज असल्याचे  प्रतिपादन पुरुषाेत्तम गुरनुले यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे संचलन सत्येंदर सिलमवार तर आभार प्रदर्शन राजगाेपाल मेनेनी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रिनिवास कारेंगुलवार, हनमंतु आगे, स्वरूप गावडे, आरती गेडाम, राेशनी गाेवंशी, मालती आलाम, विनाेद सल्लम, शिन्नू पेद्दीवार, साेहेल शेख, राजेश वेळदा, शांता मांडाेरे शिवी टाेटा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद