Today : 08:08:2020


क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य अहेरी पोलीस स्टेशनच्या वतीने कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय इंदाराम येथे रॅली व वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
अहेरी, दिपक सुनतकर :- 
स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य इदांराम येथे अहेरी पोलीस स्टेशनच्या वतीने इदाराम गावातील महिला व कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय यांची महिला सुरक्षा रॅली काढण्यात आली. तसेच रॅलीत शेकडो गावकरी व महिलाचा सहभागी होते. तसेच कला व नाटय पथक गडचिरोलीच्या वतीने शिक्षणाचा महत्व सरकारी योजनाची माहिती तसेच नक्षलवादयामुळे सामान्य जनतेला होणारा त्रासाबाबत नाटय पथका द्वारे गावकऱ्याना समजावुन सांगितले. 
     तसेच कस्तुरबा गांधी बालीका विद्यालयाच्या विद्यार्थाना महिला पोलीस उप निरीक्षक कू.यशोदा कणसे यांनी महिला सुरक्षा व सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले कि, जर स्त्री शिक्षणाचा अधिकार मिळून देणाऱ्या क्रांतीजोती सावित्रीबाई फुले नसत्या तर समाजात स्त्री कधीच समोर अली नसती, स्त्री चे जीवन चुल आणि मुलं यापुढे नसते म्हणुन महिलांनी आपले आदर्श म्हणुन क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांना ठेवा अशे मार्गदर्शन केले तसेच  वाहतुक पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांनी पोलीस विभागाच्या कामकाज व ट्राॅपीक चे नियमाबाबत माहिती दिली. या प्रसंगी शाळेच्या मुख्यध्यापिका व शिक्षक वृंद उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ ट