Today : 14:08:2020


व्याहाड (बु) बसस्थानकावर भिम सैनिकांनी चक्का जाम आंदोलन केला

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
व्याहाड, प्रविण गेडाम :- 
भिमा कोरेगावात झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत सावली तालुक्यातील गडचिरोली ते सावली मुख्य मार्गावरील व्याहाड (बु) बसस्थानकावर बहुजन बांधवांनी चक्का जाम आंदोलन करून डोनाळा, व्याहाड बुज, सामदा, कापसी, मुधोली व तालुक्यातील बहुतांश परिसरात बंद ठेवण्यात आले. तसेच बौद्ध समाजाच्या मंडळीने शांतीपूर्ण वातावरणात बंद ठेवण्याचे काम केले. 
     व्याहाड बु येथे १०० टक्के बंद चे प्रतिसाद मिळाला असून या आंदोलनात युवा बहुसंख्य उपस्थित होते तसेच महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली तसेच सावली पोलीस चौख बंदोबस्त ठेवत कोणतीही अफरातफर होऊ नये म्हणुन सर्वत्र लक्ष ठेवले. 
News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन दिन..