Today : 15:08:2020


अहेरीत बहुजनांचे मोठया संख्येत आंदोलन (रॅली काढत अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली  
अहेरी, दिपक सुनतकर :-
भिमा कोरेगाव येथे झालेल्या भ्याड निषेधार्थत अहेरी, आलापल्ली, चेरपल्ली, महागाव, नागेपल्ली, आपापली, इंदाराम, वेंकटरावपेठा समस्त अहेरी तालुक्यातून बहुजन बांधवांच्या हजाराच्या संख्येने जवळपास ३ किमी अंतरावरून निषेध करत शांततेत अहेरी येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयात येथे सर्व बहुजन बांधवांनी सकाळ पासून मोठया संखेत गर्दी जमा केली होती. तसेच अहेरी तालुक्यातील बहुजन शंकरराव बेझलवार महाविद्यालयातुन रॅली काढत झालेल्या भ्याड हल्ल्याचे निषेधार्थत आरोपी यांना कठोर सिक्षवहावीं याकरिता अप्पर जिल्हाधिकारीकार्यालय येते जाऊन अधिकारीना निवेदन देण्यात आले.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पं