Today : 04:07:2020


डॉ. हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिती द्वारा संचालीत स्वामी विवेकानंद छात्रावास मुलचेरा येथील विद्यार्थीचे स्वछता अभियानाचे कार्यक्रम

गुलशन मल्लेमपल्ली, मुलचेरा :- छात्रवास येथील विद्यार्थ्यांनी स्वछता अभियान कार्यक्रम आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर स्वछ: करण्यात आले. स्वछ: भारत अभियान विषयी मार्गदर्शन करण्यात आले. जर आपलादेश स्वच्छ: पाहायचा असेल तर सर्वाना बदलण्याची गरज आहे. मी घरी ओला व कोरडा कचरा वेगळा करीन आणि तो योग्य कचरा कुंडीतच टाकेल. मी तो कचरा रस्त्यावर किंवा खिडकीतून बाहेर टाकणार नाही आणि मी माझ्या कुटुंबियांना हि असे करण्यास प्रवूत्त करेल. मी रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही, चॉकलेट किंवा कँडी चे आवरण रस्त्यावर न टाकता खिश्यात ठेवीन आणि मग ते कचरा पेटीतच टाकेन.
     माझ्या फोनमध्ये खूप सारे सोशल मीडिया ऍप्स आहेत, अजून पर्यंत मी त्यांचा उपयोग फक्त फोटो बदलणे किंवा फोटो पोस्ट करण्यासाठी करत होतो, पण यापुढे मी या माध्यमांचा वापर स्वच्छतेचा संदेश पसरवण्यासाठी हि करेल.
     मी एकटा संपूर्ण भारताला स्वच्छ करू शकत नाही, परंतु माझ्या सारख्या राष्ट्राच्या कोट्यावधी विद्यार्थानी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केल्यास, कोणीही आपणास जगामध्ये सर्वात स्वच्छ: आणि सुंदर देश होण्यापासून थांबवू शकत नाही. देशाचे उज्ज्वल भविष्य आपल्या हातात आहे. जेव्हा मी माझे डोळे बंद करतो आणि तो भारत कसा असेल याची कल्पना करतो मला तो स्वर्गापरी भासतो चला एकत्र येऊ आणि आपल्या मध्ये हा छोटासा बदल घडवू ज्यात देश बदलण्याची ताकद आहे. असे म्हणुन स्वयंसेवक गणेश गारघाटे यानी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा प्रसंगी छात्रावास पालक परशुराम भोयर ,छात्रावास प्रमुख प्रितम वाकडेे,  गुलशन मल्लेमपल्ली (स्वयंसेवक), राकेश पुराम (स्वयंसेवक), अक्षय खिरटकर (स्वयंसेवक), आदी छात्रावास मधिल बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-20


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोल