Today : 08:08:2020


देसाईगंज शहरात कळकळीत बंद (कार्यकर्त्यांनी दिली होती जिल्हा बंदची हाक)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली  
देसाईगंज प्रतिनिधी :-
दिनांक १ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या भिमसैनिकावर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज ३ जानेवारी रोजी जिल्ह्य़ातील विविध संघटनां व राजकीय पक्षांच्या वतीने जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. यास प्रचंड प्रतिसाद देत देसाईगंज शहरात कळकळीत बंद पाडण्यात आला. 
     या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातही शाळा महाविद्यालये व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेऊन  कळकळीत बंद पाडण्यात आला. दरम्यान  कुठलीही अनुचित घटना घडली नसली तरी घडलेल्या घटनेचे तिव्र प्रतिसाद उमटले असून  डिजीटलायझेनच्या जमान्यात जातीय  दंगल घडवुन आण-यांचा तिव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून घटना घडवुन आण-यांवर कायदेशीर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी एकमुखी मागणी करण्यात आली असून यात भेदभाव करण्यात  आल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur