Today : 15:08:2020


विश्वक्रांती कॉन्वेंट सावली येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
सावली, योगेश रामटेके :-
आज ३ जानेवारी स्त्री शिक्षणाची जननी म्हणुन देशभरात ओळखल्या जाणारी क्रांतीजोती सावित्रीबाई फुले जिने स्त्री शिक्षणाचा हक्क मिळवुन दिला त्यामहामायेच्या जयंती निमित्य सावली येथील विश्वक्रांती कॉन्वेंट मध्ये साजरी करण्यात अली. या कार्यक्रमप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ व दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य लोकनाथ भोयर तसेच राजूरकर सर, आई मॅडम, हेटकर मॅडम, प्रधाने मॅडम, जाकबूलवार मॅडम, प्रविण गावडे व राजू बुरीवार उपस्थित होते. 
     या कार्यक्रमाचे संचालन पी के अमृतवार सर तर आभार प्रदर्शन हेटकर मॅडम यांनी केले.    




News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur