Today : 04:08:2020


देसाईगंज येथील राजीवगांधी महाविद्यालयात बालकदिन व आनंद मेळावा

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
देसाईगंज, प्रतिनिधी :-
क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून राजीवगांधी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय देसाईगंज (वडसा) येथे बालकदिन व आनंद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा जेशभाऊ मोटवानी सचिव साईबाबा शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था वडसा तसेच उदघाटक म्हणून ऍड संजय गुरु व प्रमुख अतिथी म्हणून अरुण साळवे, डॉ ए जी शिवणकर आदी उपस्थित होते. 
     तसेच अध्यक्षीय मार्गदर्शनात मोटवानी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश देत महिलांना शिक्षणाची द्वार खुले केलेली आहेत त्यांच्या महिलानी पुरेपूर लाभ घ्यावा असे सांगितले तसेच ऍड संजय गुरु यांनी स्त्री शिक्षणाला मार्ग दाखविणाऱ्या सावित्रीबाई यांच्या विचारांचे अंगीकरण करावे असे सांगितले. 
     या कार्यक्रमाचे संचालन प्रा जनबंधू सर तर आभार प्रदर्शन प्रा सैय्यद सर यांनी केले व कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक व विध्यार्थी बहुसंख्येत उपस्थित होते.  
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व श