Today : 08:08:2020


क्रांतीसूर्य माळी समाज संघर्ष समिती तर्फे आलापल्लीत येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
आल्लापल्ली, फराज शेख :-
आल्लापल्ली इथे क्रांतीसूर्य माळी समाज संघर्ष समिती आलापल्ली तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.लोणबले सर, (मुख्यध्यापक राणी दुर्गावती शाळा आल्लापल्ली) तर प्रमुख पाहुणे संजू मोहूर्ले, पुरुषोत्तम सोनूले होते. तसेच सावित्रीबाईचे स्त्री शिक्षणातील कार्य आणि समाजातील स्त्रियाच्या सध्यास्थितीत होणारे अत्याचार व  माणसे व्यसनावर आधी झाले आहे. या विषयी गजानन लोणबले सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
     तसेच सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा महान कार्याविषयी संजूभाऊ मोहूर्ले यांनी मुल्लींना दिली सरस्वतीची सावली अशी ही थोर माऊली सावित्रीबाई फुले असे बोलत मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रम प्रसंगी स्थानिक माळी समाजातील बहुसंख्य बांधवांनी हजेरी लावली असून इतर समाजातील लोकांनी सुद्धा गजानन लोनबोले सरांचे मार्गदर्शन शांतीपूर्ण वातावरणात ऐकून घेतले. 
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह म