Today : 14:08:2020


पेरमिली कळकळीत बंद (भामरागड तालुक्यताही बहुतांश ठिकाणी बंद)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
पेरमिली, शुभम रामटेके :-
भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या भिमसैनिकावर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज 3 जानेवारी रोजी जिल्ह्य़ातील विविध संघटनां व राजकीय पक्षांच्या वतीने जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. यास प्रचंड  प्रतिसाद देत पेरमिली गावात कळकळीत बंद पाडण्यात आला. 
     तसेच पेरमिली गावातील बहुजन समाज बांधवांनी दुकाने व्यवसाय ठप्प ठेवले तसेच वाहने सुद्धा बंद ठेवण्यात आले व झालेल्या घटनेची चौकशी करून कठोर कार्यवाही व्हावी असे जयघोष दिले. 
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur