Today : 15:08:2020


भिमा कोरेगाव घटनेचा आरमोरीत सुद्धा बंदला मिळाला प्रतिसाद

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली  
आरमोरी, दिलीप घोडाम :- 
आरमोरी येथे विविध राजकीय पक्ष सहित सामाजिक संघटना एकत्रित येऊन आरमोरी शहर कळकळीत बंद पाळण्यात आले. तसेच गांधी चौकात निषेध सभा घेऊन प्रमुख मार्गाने रॅली काढून निषेध केले. तसेच सविस्तर बाब अशी आहे कि भिमा कोरेगाव येथे झालेल्या दगड फेक प्रकरणामुळे संताप्त झालेल्या बहुजन बांधवांनी निषेध व्यक्त करत भिमा कोरेगाव येथे झालेल्या प्रकरणाची चौख चौकशी करून दंगा करणाऱ्यावर कठोर शिक्षा करावी असे नारेबाजी करण्यात आली आहे. 
     तसेच यावेळी भारिप, कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी पार्टी, बसपा, बीआरएसपी, आदि सामाजिक संघटनानी निषेध केला आहे.    
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli