Today : 08:08:2020


चिमूर शहरात १०० टक्के बंद (भिम सैनिकांचा आंदोलनाला जनतेचे सहकार्य)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :-
दिनांक १ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या भिम सैनिकावर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज ३ जानेवारी रोजी जिल्ह्य़ातील विविध संघटनां व राजकीय पक्षांच्या वतीने जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते यास प्रचंड प्रतिसाद देत चिमूर शहरात कळकळीत बंद पाडण्यात आला. 
     या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातही शाळा महाविद्यालये, पानटपरी, चहा टपरी, हाँटेल्स व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेऊन कळकळीत बंद पाडण्यात आला. बस स्थानकावर बसेस जमा करण्यात आल्या तसेच प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान  कुठलीही अनुचित घटना घडली नसली तरी घडलेल्या घटनेचे तिव्र प्रतिसाद उमटले असून डिजीटलायझेनच्या जमान्यात जातीय दंगल घडवुन आण-यांचा तिव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून घटना घडवुन आण-यांवर कायदेशीर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी एकमुखी मागणी करण्यात आली असून यात भेदभाव करण्यात आल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉ. बाबासाहेब विचार मंच व विविध संघटनांनी केला आहे यावेळी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.




News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur