Today : 05:06:2020


भद्रावती १०० बंद (पोलिसांचा चोख बंदोबस्त)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
दिनांक १ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या भिम सैनिकावर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज ३ जानेवारी रोजी जिल्ह्य़ातील विविध संघटनां व राजकीय पक्षांच्या वतीने जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते यास प्रचंड प्रतिसाद देत भद्रावती शहरात कळकळीत बंद पाडण्यात आला. 
     सर्व आंबेडकर संघटनांनी पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन शहराच्या मुख्यमार्गे रॅली काढण्यात अली तसेच दुपारी २ च्या दरम्यान तहसीलदारांना टपावरील पेट्रोल पापं चौकात पाचारण करून मागण्याचे निवेदन देण्यात आले. 
News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी स