Today : 10:04:2020


गडचांदुर शहर कडकडीत बंद (निषेध सभा/ठाणेदाराला निवेदन)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-
  भिमा कोरेगाव येथे 1 जानेवरी रोजी शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या लाखो भिम सैनीकावर काही विघातक शक्तीने केलेल्या तुफान दगडफेकीत अनेक जन जखमी झाले तर काहींना जीव सुद्धा गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.दरम्यान डाव्या आणि दलित संघटना, पुरोगामी संघटनांनी या बंदच्या हाकेला प्रतिसाद दिला. सकाळ पासुनच शहरातील संपुर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेण्यात आले.
     भिम सैनीकांनी एकत्र येऊन शहरात विशाल रॅलीचे आयोजन केले होते.मुख्या मार्गाने भ्रमण करीत स्थानीक डाॅ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ रैलीचे समापन झाले.याठिकाणी निषेध सभा घेऊन भीम सैनीकांनी शासना विरूद्ध निषेध नोंदविला. आंबेडकरवादी महिला,पुरूषांची मोठ्या संख्यने यावेळी उपस्थिती होती.आयोजकांनी ठाणेदार विनोद रोकडे यांच्या मार्फत शासनाला निवेदन दिले. 
     कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शना खाली ठाणेदार रोकडे यांनी शहरात ठिकठिकाणी अभुतपुर्व असा पोलीस बंदोबस्त ठेवल्याचे पहायला मिळाले.शहरात सध्या तनावपुर्ण शांतता पसरल्याचे चित्र आहे.




News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur