Today : 14:08:2020


भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ तहसिलदार यांना निवेदन (शांततेत मोर्चा)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार  :- 
भिमा कोरेगांव घटनेच्या निषेधार्थ आज सिंदेवाही तालुका बंदचे आयोजन केले होते. त्या निमित्याने तालुक्यातील अनेक गावातील व्यापारपेठ बंद ठेवण्यात आल्या. सिंदेवाही शहरात सकाळ पासुनच सर्व दुकान, पानटपरी, चहाटपरी, हॉटेल्स, बंद ठेवण्यात आले होते. तर नवरगावात दुपारच्या सुमारास संपुर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली. शाळा, कॉलेज बंद करण्यात आल्या. बस व्यवस्था बंद असत्यामुळे सिंदेवाही बसस्थानकावर आलेल्या सर्व बसेस बसस्थानकावर जमा करण्यात आल्या होत्या. तसेच प्रवासी ऑटो, कालीपीली गाडी इत्यादी साधने बंद करुन वाहतुक ठप्प झालेली होती.पळसगाव (जाट) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते व सिंदेवाही शिवाजी चौकात टायर जाळण्यात आला.
     सिंदेवाही तहसिल दारांना भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी सिंदेवाही शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मोर्चा काढण्यात आला. शहराच्या मुख्यमार्गावरून तहसिल कार्यालयाच्या पटागंणावर पोहचला. त्या ठिकाणी भिमा कोरेगाव येथे घडलेल्या निंदनिय घटनेचा निषेध नोंदवून तहसिलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन देण्यात आले.
     त्यावेळी हजारोंच्या संख्येने सिंदेवाही तालुक्यातील नागरिक उपस्थित होते .मोर्चा शांततेत पार पळला असून कोणतीही अप्रीय घडना घडली नाही. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.




News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीब