Today : 04:06:2020


महिलांना सन्मानाने जगण्याची वागणूक सावित्रीबाईनी दिली - नगराध्यक्ष शिल्पा राचलवार

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :- 
स्त्री शिक्षणाची जननी आद्यशिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पूर्वीचा काळी स्त्रीयांना महिला हया चूल आणि मूल या कामात व्यस्त राहत होत्या. त्यामुळे महिला गुलामगिरीत जगत होत्या परंतु सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडून त्यांना सन्मानाची वागणूक दिली महिला शिकू लागल्या आणि आजच्या स्थितीत महिला पुरुषा बरोबर राहून स्पर्धा करीत असल्याने त्यांना सन्मानाची वागणूक सावित्रीबाई फुले यांनी दिली असल्याचे मार्गदर्शन नगराध्यक्ष शिल्पा राचलवार यांनी केले .
     नगर परिषद मधील क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जयंती निमित्य कार्यक्रमात नगराध्यक्ष शिल्पा राचलवार बोलत होत्या यावेळी न.प. स्थायी समिती सभापती छाया कंचर्लावार, नगरसेवक भारती गोडे, नगरसेवक उषा हिवरकर व न.प. कर्मचारी मिनाज शेख ,हेमंत राहुलवार ,कामडीबाई ,दाभेकर उपस्थित होत्या सावित्रीबाई फुले च्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli