Today : 15:08:2020


धुमनखेडा रस्ता व लाडबोरी ते सिन्देवाही रस्त्यावर वाघाचे दर्शन (परिसरात पट्टेदार वाघाची दहशत कायम)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर     
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार  :- 
सिंदेवाही तालुक्यात पट्टेदार वाघाची दहशत कायम असून नवरगाव - धुमनखेडा - देलनवाडी रस्त्याकडे वाघ दिसल्याची चर्चा रंगत असतांना लाडबोरी ते सिंदेवाही वरील रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्याने अवागमन करणाऱ्या नागरिकांना पट्टेदार वाघ दिसून आला. सायंकाळ ५.३० ते ५.४५ वाजताच्या दरम्यान वाघ दिसल्याचे विदर्भ टाईम न्युज ला माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत क्षेत्रसहाय्यक करंडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि धुमनखेडा परिसरात वाघ दिसल्याची घटना सत्य असून लाडबोरी परिसरात दिसणारा वाघ तोच असावा त्यांनी शंका व्यक्त केली. 
     परिसरात दिवसा ढवळ्या वाघाचे दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण होत आहे.




News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli