Today : 08:08:2020


भाजपा आमदार नाना शामकुड़े यांचे जनसंपर्क कार्यालय फोडले

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
चंद्रपुर, अतुल कोल्हे :-
  स्थानिक भाजप आमदार नाना शामकुळे यांचे जनसंपर्क कार्यालय आंदोलकांनी फोडले, स्थानिक गंज वॉर्डात असलेल्या कार्यालयावर आंदोलकानी केला हल्लाबोल, जटपुरा गेट परिसरात जाळला नरेंद्र मोदींचा पुतळा पोलीस झाले हतबल. चंद्रपुर स्थानिक भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयावरील हल्ल्याने भाजप कार्यकर्ते संतापले, पोलीस कारवाई उशिरा झाल्याने संताप, पुरेशी सुरक्षा पुरवू न शकल्याने कार्यकर्ते संतापले, पाहणीसाठी आलेल्या पोलीस अधिक्षक नियती ठाकुर आल्या पावली परतल्या, कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. 
News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-