Today : 08:08:2020


भिमा कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्या प्रकरणी हस्तबद्ध झाले सरकार.. जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
१ जानेवारीला भिमा कोरेगाव येथे महिला, पुरुष, वृद्धांवर झालेल्या भ्याड हल्ल्याची जबाबदारी गृहमंत्री असून गृहमंत्री खाता मुख्यमंत्री स्वतः सभांळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपली जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा व सदर घटनेची सी.बी.आय.चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तहसीलदार मार्फत राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 
     सदर निवेदन नायब तहसिलदार मधुकर काळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास तसेच या घटनेची चौकशी न केल्यास भारिप बहुजन महासंघातर्फे आंदोलन उभारण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा संघटक कापूरदास दुपारे, तालुका उपाध्यक्ष विशाल कांबळे, विठ्ठल पुनवटकर, अश्विन सूर्यवंशी, संदीप चरपकार, नगरसेवक राखी रामटेके, निर्मला गजभिये यांच्यासह इतर उपस्थित होते. 




News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur