Today : 06:07:2020


अहेरी पोलिसांची कामगिरी ३८ हजार ४०० रुपयांची दारू जप्त गोपनीय माहिती द्वारे धाड अहेरी पोलीसांचे यश

दिपक सुनतकर, अहेरी :- अहेरी पोलिसांनी काल सकाळी गोपनीय माहिती द्वारे इंदाराम नदी घाटावर धाड़ टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आले. यामध्ये शंकर बांडय्या गोलेट्टी वय २६ वर्ष व सुगनका लिंगय्या कुमराम वय २८ रा कोयेपल्ली तह सिरपुर राज्य तेलंगणा येथील  रहवासी आहे. गुप्त माहिती नुसार जप्त करण्यात आलेली दारूची रक्कम जवळ पास ३८ हजार ८०० रुपये  इतकी असून यात ९६ नग निपा आणि किंग फिशर ९ हजार ६०० रुपयाची ९८ बाटल घटना स्थळावर मिळाले आहे.
     गोपनीय माहिती संतोष पवार यांना मिळताच त्यांनी उपविभागीय पुलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पुलिस निरीक्षक सुरेश मदने यांच्या नेतृत्वात इंदाराम नदी घटावर धाड़ टाकण्यात यश आले.
     यावेळी उपस्थित पुलिस निरीक्षक सुरेश मदने सहा.पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे, पोलिस उप.विनायक दडस पाटील, हेड कॉन्स्टेबल संतोष पवार, प्रल्हाद कोडपे, पोलिस हवालदार संतोष कऱ्हाडे तसेच वाहन चालक हरिदास कांबळे हे उपस्थित होते
News - Gadchiroli | Posted : 2017-11-20


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज