Today : 03:07:2020


चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात १० विद्युत खांबाची मंजुरी : नितीन कटारे, बांधकाम सभापती

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
चिमूर, फिरोज पठाण :- 
चिमूर नगर परिषदेचा विकास कामाचा झंझावत सुरु असून विद्युत व्यवस्थेकडे लक्ष घालून क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात १० विद्युत खांब मंजूर करण्यात आले असल्याने अंधार कायमचा नाहीसा होणार असल्याची माहिती बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी दिली आहे. चिमूर नगरपरिदेचे आमदार किर्तीकुमार भांगडीया हे विविध योजनेतून निधी खेचून आणीत असून सर्वच स्तरावर विकास कामे सुरू आहे. अश्यातच एक सर्वे केला तेव्हा प्रत्येक प्रभागात विद्युत खांबाची अडचण लक्ष्यात आली तेव्हा नप च्या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर समोरील प्रोसेस पाठविण्यात आल्या प्रत्येक प्रभागात १० विद्युत खांब लावणात येणार असून पुन्हा वाढ आल्यास तेही पुरवठा करणार असल्याचे सांगत चिमूर नगर परिषद क्षेत्रातील अंधार नाहीसा करून जनतेच्या सेवेसाठी न.प.शासन कटिबद्ध असल्याची माहिती बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी दिली.




News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती साव