Today : 15:08:2020


सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दालणे उघडी केली : जि.प. सदस्य ममता डुकरे

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :- 
आज ३ जानेवारी २०१८ रोजी स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी पुढाकार घेवून आपले उभे आयुष्य जगाच्या कल्याणासाठी समर्पित केले. अशा थोर समाजसुधारक क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना पूर्वी शिक्षण मिळत नव्हते त्यामुळे स्त्री ही परावलंबी होत होती ती चूल आणि मूल मध्येच तिचे कार्यक्षेत्र असताना सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधात पावले उचलून स्त्री शिक्षणाचे दारे उघडून महिलांना शिकवू लागली त्यामुळे स्त्रियांना शिक्षण मिळाले असल्याचे मार्गदर्सन जि.प. सदस्या ममता डुकरे यांनी भिसी येथील जि प प्राथमिक शाळेत अभिवादन करताना व्यक्त केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद गेडाम, रामटेके गुरुजी, बेले मॅडम, कुलरकर मॅडम व विध्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur