Today : 08:08:2020


निळकंठराव शिंदे महाविद्यालयात रासेयो शिबीराचे उदघाटन

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे "स्वछ भारत प्रदूषणमुक्त भारत" या संकल्पनेवर आधारित मौजा चंदनखेळा या ठिकाणी शिबीराचे उदघाटन पार पडला. या उपक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लेमराज लडके उदघाटक मा.डॉ. कार्तिक शिंदे, सदस्य भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नरेंद्र हरणे राष्टीय सेवा योजनेचे समनधक डॉ.गजेंद्र वेदरे, प्रा.देवानंद यावरे, प्रा.संदीप प्रधान, श्री.किशोर भोयर प्रमुख मान्यवराच्या उपस्थित उदघाटन सोहळा पार पडला.  
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणातून डॉ.गजेंद्र वेदरे यांनी शिबीर योजनांचा मागिल भूमिका विशेद केली. तसेच ०२ जानेवारी ते ०४ जानेवारी या कालावधीत होण्यार विविध कार्यक्रमांविषयी माहिती दिली. आपल्या उदघाटणीय भाषणतुन मा.डॉ.कार्तिक शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची विविध योजना व ग्रामीण भागातील जीवन या विषयी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ.नरेंद्र हरणे स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग विशेद केला. आपल्या अध्यक्षिय भाषणातून डॉ.लेमराज लढके यांनी राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून ग्रामीण भागातील कसा विकास साधता येईल तसेच विद्यार्थ्यांनी पाहावयाचा विविध जबाबदारी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्पण धोटे तसेच आभार प्रदर्शन प्रा. संदीप प्रधान यांनी केले. या शिबिरात महाविद्यलयीन प्राध्यापक शिक्षेत्तर कर्मचारी समस्थ गावकरी व राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरार्थी मोठया संख्येत उपस्थित होते. 
News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्य