Today : 15:08:2020


गडचांदुर येथे तेली समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार (फलकाचे अनावरण)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली  :-
  कोरपना तालुका विदर्भ तेली समाज महासंघ शाखा गडचांदूरच्या वतीने संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे ७ जानेवारी रविवारला सायंकाळी ६ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजीत करण्यात आला आहे.
     कार्यक्रमाचे उदघाटक सत्कारमूर्ती न्यायमूर्ती मुरलीधरराव गिरटकर न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर, तर अध्यक्ष म्हणून प्रा.रमेश पिसे जिल्हाध्यक्ष विदर्भ तेली समाज,प्रमुख पाहुणे प्राचार्या हंसाताई गिरटकर योगेश समरीत,डॉ.प्रा.नामदेव वरभे, रामनंदेश्वर गिरटकर उपाध्यक्ष, संचालक विजयराव बावणे, नोगराज मंगरुळकर, नगराध्यक्षा नंदाताई बावणे कोरपना, आदी उपस्थित राहणार आहे.
    कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, प्रगतिशील शेतकरी,जेष्ठ नागरिक, व्यापारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच संत शिरोमणी जगनाडे महाराज चौकात फलकाचे अनावरण करण्यात येईल तरी सर्व समाज बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ तेली समाज महासंघ शाखा गडचांदूरच्या वतीने करण्यात आले आहे.




News - Chandrapur | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

<