Today : 08:08:2020


नवरगावात भिमा कोरेगाव घटनेचा निषेध

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर           
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ गुरुवार दुपारला निषेध सभा आयोजीत केली त्यात अनेकांनी सहभाग नोंदवून निषेध व्यक्त केला.  नवरगाव येथे गुरुवार १.०० वाजता भिमा कोरेगाव जातीयवादी हल्ला निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात बहुजन बांधव नवरगावच्या सर्व सहपरिवार बुद्धविहार पासून रॅली काढण्यात आली ती रॅली मार्गक्रमण होत. बौद्ध विहार - आझाद चौक - दूकान चौक - गुजरी चौक डॉ. बाबासाहेब पुतळ्यापर्यत काढण्यात आली . चौकातील मंचावर बौद्ध बांधवासह अन्य धर्मीय सामाजिक बाधिलकी जोपासणाऱ्या मान्यवरांनी त्यावेळी भाषणाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला. त्यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. पोलीसांनी तगड़ा बंदोबस्त ठेवला होता.




News - Chandrapur | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन दिन..