Today : 15:08:2020


स्वच्छ सर्वेक्षणासाठी भद्रावती नगर परिषद द्वारे शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर           
भद्रावती, अतुल कोल्हे :-
  भद्रावती नगर परिषद द्वारे शहरातील चंद्रपूर - नागपूर महामार्गवर रस्त्यावर असलेले अतिक्रमणे तसेच विविध पक्षांचे होर्डिंग आज हटविण्यात आले.  नगर परिषद मुख्य प्रवेशद्वार पासून तर पंचायत समिती भद्रावती पर्यंतच्या फुटपाथ व रस्त्यावर असलेले कच्चे व पक्के अतिक्रमण शेड, होर्डिंग जेसीपीच्या द्वारे हटविण्यात आले. सकाळी ११ वाजता दरम्यान पासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. या प्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव, उपअभियंता आर.गुप्ता व त्यांचे सहाय्यक तसेच नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. ठाणेदार बी मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
     यासोबतच स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून दंड करण्याच्या कारवाईलाही सुरुवात झाली. रस्त्यावर साधन ठेवणे, प्लास्टिक चा उपयोग, घाण, अस्वच्छता करण्यासाठी भद्रावती नगर पंचायतने यावेळी १० हजाराचा दंड वसूल केला.




News - Chandrapur | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli