Today : 09:08:2020


अखेर त्या पट्टेदार वाघाचे मेंढा, डोंगरगाव जंगलात पलायन ! (वनविभागाची माहिती)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार  :-
सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत मागील एक महिण्यापासून होत आहे. पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात सिंदेवाहीच्या एका महिलेचा बळी गेला होता. मात्र तो नरभक्षक वाघ अजून वनविभागाच्या हाती लागला नाही. मात्र एक बिबट्या कुत्र्याच्या शिकारीच्या नादात पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे आलेवाही कॉलनी वासीयांचा जीव भांडयात पडला.नाहीतर बिबट्याची दहशत कायम राहिली असती. मात्र सिंदेवाही तालुक्यातील गाव परिसरात वाघाचे दर्शन घडत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
     बुधवारला दुपारच्या धुमनखेडा शेतशिवार परिसरात पट्टेदार वाघ दिसला होता त्यानंतर सायंकाळ साडेपाच वाजताच्या सुमारास लाडबोरी जवळील पटाच्या खूल्या जागेजवळ पट्टेदार वाघ डॉ. प्रशांत नागपूरे तसेच अन्य रस्त्याने अवागमन करणाऱ्या नागरिकांस दृष्टीपथास पळला. त्यामुळे वाघाला बघीतल्याने भिती निर्माण झाल्याची नागरिकांचे म्हणणे आहे. दोन्ही ठिकाणी दिसणारा वाघ हा एकच असल्याचे वनविभागाचे म्हणणे होते.
     क्षेत्रसहाय्यक यांना बुधवारला दिसलेल्या वाघाबाबत विचारणा केली असता आम्ही काल सर्च मोहीम राबविली असून दोन्ही ठिकाणी दिसणारा वाघ एकच असून तो पट्टेदार वाघ बुधवार रात्रौ साडे नऊ वाजताच्या सुमारास मेंढा, डोंगरगाव परिसरातील जंगलपरिसरात गेला असून परिसरातील शेतशिवारात काम करणाऱ्याना वाघापासून सतर्क राहण्याची माहिती त्यांनी विदर्भ टाईम न्युज सोबत बोलतांना सांगितले. 




News - Chandrapur | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
























































































































































































































































































































































































चिमूर तालुका चुलमुक्त करु - आ.ा कम्पारमेंं