Today : 04:08:2020


शंकरराव बेझलवार महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दिपक सुनतकर :-
स्त्रिमुक्ती चळवळीच्या प्रनेत्या व महिला शिक्षणाच्या आधु प्रवर्तक क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती शंकरराव बेझलवार महाविद्यालय येथे आज सकाळी 11 वाजता घेण्यात आले. या प्रसंगी प्रभारी प्राचार्य मोरेश्वर बोरकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण कार्यक्रमची सुरुवात केली.
     या प्रसंगी प्रमुख पाहुने प्रा. प्रभाकर घोडेस्वार यांनी आपल्या भाषणात प्रत्येक महिलेने सावित्रीबाई फुले विचार अंगीकरण करावे असे संबोधित केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज संबारे यांनी केले तर प्रस्ताविक प्रा. मंगल बंसोड़ यांनी केले तसेच आभार कोंडय्या दहागावकर यांनी मानले तसेच कार्यक्रम प्रसंगी विद्यालयतील शिक्षकोत्तर, कर्मचारी व मोट्यासंखेत विद्यार्थी उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्