Today : 04:08:2020


पाणी पट्टी व पाण्याचे उपाययोजना करा (महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :- 
गडचांदुर नगर परिषदेने सर्व सामान्य जनतेचा विचर न करता पाणी पट्टी करात ७०० वरून १५०० रुपये एवढी वाढ करुन सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पाणी पुरवठा रोज न करता एक दिवसा आड केला जात असल्याने ही करवाढ जनतेला परवडणारी नसुन पुर्वी प्रमाणेच कर वसुली करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचांदुर तर्फे न.प. मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
     तसेच पाणी सोडण्याची वेळ निश्चित करावी, उंच भागावर पाणी पोहचत नाही, याचे नियोजन करावे, नळांना टोट्या लावाव्या, मोटार द्वारे नळाचे पाणी घेणाऱ्यावर कारवाई करावी, अनेक बोरवेल मधुन हल्ली नारु मिळत आहे. यावर उपाययोजना कराव्या, प्रत्येक बोरवेल चेंबरवर जाळ्या लावाव्या, पाण्यात ब्लिचींग पाऊडर टाकण्यात यावी अशी तक्रार वजा मागणी  गडचांदुर मनसे शहर अध्यक्ष रुपेश रोहने यांच्यासह राजेश रागीट, पंकज मानुसमारे, सचिन बोचरे, आरविंद सरवर, प्रमोद झाडे, राहुल सहारे, प्रविण ईटनकर, रितीक ताजने, सचिन कलीये, सचिन नांदेकर, कुंदन रोहने, सुहास आदे, विनोद ईटनकर, अलीम शेख, निखील रणदिवे, ऋषिकेश भारती यांनी कार्यालय अधिक्षक प्रकाश हिबारे यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्य..