Today : 14:08:2020


आरमोरी भूमिअभिलेख कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
प्रतिनिधी आरमोरी :-
अरोमोरी येथील भूमिअभिलेख कार्यालयात आज जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सतीश बोरसे कार्यालय प्रमुख तसेच नंदा आंबेडकर, एस नगरकर, कु विद्या बेलखेडे, डी पी जाधव, कु पूजा माटे, आदी या कार्यक्रमात उपस्थित होते. 




News - Gadchiroli | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































कमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli