Today : 06:07:2020


चिमूर तालुक्यातील म्हसली येथे एका अल्पवयीन शाळकरी विध्यार्थीनी चा विनयभंग :- विनयभंग करणारा कोण वाचा बातमी

प्रतिनिधी, चिमुर :-  चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या म्हसली येथे एका अल्पवयीन शाळकरी विध्यार्थीनी चा विनयभंग झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी घडली. मुनेश्वर मुरकुटे ४० रा. म्हसली असे आरोपी चे नाव आहे. नेरी येथे शिकत असलेली विध्यार्थीनी हि १० व्या वर्गात शिकत असून शाळेची सुट्टी झाल्यानंतर स्वगावी जाण्याकरीता निघाली असता वाटेत तिला दारूचा नशेत मुनेश्वर याने रस्त्यात कुणीही नसल्याची संधी साधून विनयभंग केला. या घटनेनंतर घाबरलेल्या विध्यार्थीनीने सदर घटना आई वडिलांना सांगितली  व लगेच चिमूर पोलीस स्टेशन गाठून तिच्यासोबत घडलेल्या घटनेची आपबीती कथन केली. 
     मुलीचा तक्रारी वरून लगेच पोलिसांनी म्हसली गाठले आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी हा घटनेनंतर पळून गेला होता.चिमूर पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेतला आज दुपारी १२ चा सुमारास त्याला अटक करण्यात आली. मुनेश्वर मुरकुटे याचेवर पास्को लावण्यात आला असून कलम ३५४ अ ३४१ भादवी सहकलम ३(१),११ सह कलम पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास चिमूर पोलिस करत आहेत.
News - Chandrapur | Posted : 2017-11-20


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur