Today : 05:06:2020


गडचांदुर साईशांती नगरात सावित्रीबाई जयंती साजरी

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
गडचांदुर, मुम्ताज अली :-
  ज्यांनी स्त्रीयांबद्दल चुल आणि मुल ही भावना मोडीत काढत स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, सन्मानाचे जीवन मिळवुन दिले. ज्यामुळे आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे नसुन स्त्रियांची जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली अशा स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत, भारतातील प्रथम मुख्याध्यापिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गडचांदुर येथील साईशांती नगरात साजरी करण्यात आली. गडचांदूर नगर परिषद नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सौ.इंदिराताई पाचभाई, सौ.रंजना काळसकर, सौ. सातपुते, सौ.मधुरी रासेकर, सौ.उरकुडे, सौ.मिनेवर, सौ.आत्राम, सौ.चंद्रकला टेकाम, सौ.माकोडे, सौ.पोतनूरवा सह इतर अनेक साईशांती नगरातील महिलांची यावेळी प्रमुख्याने उपस्थिती होती.
News - Chandrapur | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न