विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
गडचांदुर, मुम्ताज अली :- गडचांदूर शहरात दरवर्षी भिषण टंचाई भासत असते येथील प्रभाग क्रं.१ मधील मेेश्राम व कृष्णनगर येथे जास्त टंचाई भासत असल्याने कायम स्वरूपी पाण्याची समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून या नगरातील भरपूर पाणी असलेल्या बोरवेलवर मोटार बसवून पाईप लाईन टाकून नळाद्वारे पाणी देण्याकरीता १ जानेवारी १७ रोजी कामाचे उदघाटन नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे व उपनगराध्यक्षा सौ. आनंदिताई मोरे यांच्या हस्ते पार पडले. गटनेता निलेश ताजने, नगरसेवक हफीज़भाई, शरद जोगी, मधुकर कोहळे, नगरसेविका सौ.सुरेखा गोरे, श्रीमती शांताबाई मोतेवाड, रामसेवक मोरे, तुळशीराम, भोजेकर, अरुण डोहे, उत्तम पाटील, एकनाथ कष्टी, सामाजीक कार्यकर्ता अड्रस्कर व इतर नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. पाण्याची समस्या कायम स्वरूपी दूर होणार असल्याचे पाहुन नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
2018-02-27 | Special News | Delhi
विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था : जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..
2018-02-09 | Special News | Editorial
विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..
2019-04-12 | Prank Videos |
2019-04-12 | News Videos |