Today : 15:08:2020


परिमंडळ कार्यालय वैरागड कुलूप बंद (नागरिकांच्या तक्रारींवर माजी आ आनंदराव गेडाम यांचे कार्यालयाला धडक

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
आरमोरी, दिलीप घोडाम :- 
आरमोरी तालुक्यातील वैरवड येथील वनपरिमंडळ कार्यालय सतत बंद राहतो या मुळे स्थानिकांच्या समस्या सोडविण्यास अडचण जात असल्याची तक्रार नागरिकांनी माजी आ आनंदराव गेडाम यांच्याकडे केली होती. याची दाखल घेऊन वैरागड येथील वनपरिमंडळ कार्यालयाला माजी आमदार यांनी भेट दिली असता तेव्हाही कुलूपबंदच आढळले वनविभागाच्या कामात दुर्लक्ष करणाऱ्या वनपरिमंडळ अधिकाऱ्यावर कार्यवाही करा अशी माजी आ आनंदराव गेडाम यांनी उपवसंरक्षक देसाईगंज यांच्याकडे दूरध्वनी वरून तक्रार केली आहे. 
     आरमोरी वनपरिक्षेत्राच्या वतीने वैरागड येथे वनांचे विविध कामे करून वनांचे जतन करण्यासाठी वनपरिमंडळ स्थापन करण्यात आले यात सुकाळा, मेरेवाडी, कुरडी, थोरबोडी, मोहझरी, मेळा व आदी गावांचे जंगलाचे समावेश आहे. यातून वनांचे संगोपन करण्यासाठी विविध विकास कामे करून मजुरांना कामे देणे असते परंतु गेल्या वर्षात सुकाळ वनात वृक्षरोपण झाडाची बिडिंग, वनराई बंधारे व इतर कामे करण्यात आले परंतु १ वर्षाच्या वरून कालावधी होऊन ही काही मजुरांची मजुरी दिली नसल्याने नागरिकांनी विविध समस्या घेऊन माजी आमदार साहेबांना सांगितले होते.  
     तसेच या सर्व तक्रारीची दाखल घेत माजी आ आनंदराव गेडाम वनपरिमंडळ कार्यालयाला भेट देऊन या सर्वबाबची दाखल देसाईगंज उपवनसंरक्षक यांना सांगुन तात्काळ या समस्या मार्गी लावण्याचे सांगितले व वैरागड परिमंडळ कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करून मजुरांची मजुरी तात्काळ देण्यात यावी असे सांगितले तसेच यावर उपवनसंरक्षक यांनी घटनेची तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. 
News - Gadchiroli | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पार