Today : 04:06:2020


गुंजेवाही येथे आ विजय वड्डेटीवार यांच्या उपस्थितीत पुरपिडीत शेतकऱ्यांचा मेळावा

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपुर
ता. प्रतिनिधी, सिंदेवाही :-
सवाली तालुक्यातील असोलामेंढा प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही, गुंजेवाही कोठा, पवनपार, पवनाचेक, टेकरी, सामदा, कान्हाळगाव व सावली तालुक्यातील उसपारचेक, सावरी दिक्षित, असोलामेंढा, भानापुरमेंढा या परिसरातील पुरपिडित शेतकऱ्यांचा मेळावा गुंजेवाही येथील समाज मंदिरामध्ये दिनांक ०८ जानेवारी २०१८ रोजी आ विजय वड्डेटीवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच या कार्यक्रमात गोसेखुर्द कालवा प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
     या मेळाव्यात परिसरातील पुरपीडित शेतकरी जास्तीत जास्त संखेत उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हामहासचिव चंद्रशेखर चन्ने, (गुंजेवाही), विरेंद्रकिशोर जैस्वाल (माजी उपसभापती प.स. सिंदेवही), रूपाताई सुरपाम (जि.प. सदस्या), राहुल पोरेड्डीवार (प.स. सदस्य सिंदेवाही) यांनी केले आहे.




News - Chandrapur | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09