Today : 08:08:2020


शिक्षण काळाची गरज आहे : रुपाली कन्नाके

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपुर 
प्रतिनिधी सावली
:- सावली तालुक्यातील नवेगाव (तु) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सेवा आदिवासी बहुउद्देशीय संस्था वणी द्वारा आयोजीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणाची ओघात स्त्रियांना आणल्याचे स्त्रियांना शिक्षणात प्रगती करता आली. आज स्त्रिया सुद्धा शिक्षणात अव्वल आहेत त्यामुळे शिक्षण हे काळाची गरज आहे या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना रुपाली कन्नाके यांनी म्हटले.
     सेवा आदिवासी बहुउद्देशीय संस्था वणी यांच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात. त्याच प्रमाणे नुकत्याच झालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्याने नवरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आले व या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष भारती वालदे सरपंचा, साहित्य वितरक रुपाली कन्नाके, प्रमुख अतिथी म्हणून उमाजी शेडमाके ग्राम पंचायत सदस्य, भाग्यश्री वसाके, अशोक कन्नाके, सुधाकर जेंगठे, हरीमन मोहूर्ले व आदीं उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभाग