Today : 14:08:2020


चिरेपल्ली गावाला महसुल गाव घोषित करा.. (चिरेपल्ली गावकऱ्यांची मागणी) प.स. सदस्य भास्कर तलांडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
ता. प्रतिनिधी :- 
 कोत्तागुडम ग्राम पंचायत, खांदला पंचायत समिती अहेरी अंतर्गत येते वनविभाग सिरोंचा वनपरिक्षेत्र कमलापूर उपक्षेत्र, राजाराम नियतक्षेत्र चिरेपल्ली अंतर्गत वन खंड क्रमांक १६१ व १६२ मध्ये मौजा कोत्तागुडम (चिरेपल्ली) हे अंदाजीत ३५० हेक्टर वर वसलेला गाव आहे. परंतु चिरेपल्ली महसूल गावात नोंद असल्यामुळे कोत्तागुडम गावातील नागरिकांना शासकीय इतर योजनेचे लाभ मिळत नाही. कोत्तागुडम गावाला पेसा कायद्यानुसार गाव घोषित करण्यात आले आहे. चिरेपल्ली महसूल गावातून वगळून व समोरील दृष्टीने पाहता कोत्तागुडम गावाला नवीन महसूल गाव नोंद करून नवीन महसूल गाव घोषित करावा असे या निवेदनात म्हटले आहे.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-