Today : 06:12:2019


मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा : राजू झोडे बी.आर.एस.पी. महासचिव

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मूल, दिपक देशपांडे  :-
भिमा कोरेगाव घटनेची चौकशी करावी, दोषी व्यक्तीवर कार्यवाही करावी मुख्यमंत्री व ग्रुहमंत्री असणार्या देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी राजू झोडे बी.आर.एस.पी. महासचिव यांनी मूल येथे केली आहे. १ जानेवारी शौर्य दिनी भिमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करीत चौकशीची मागणीसाठी आंबेडकर चौक ताडाळा रोड येथून मोर्चा काढण्यात आला, तो सिद्धीविनायक मंदिर, नागपूर रोड मार्ग गांधी चौकात आला, तेथे काही काळ घोषणा बाजी करून मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहचला. येथे उपस्थित जनसमुदायाला संबोधीत करण्यात आले. उपविभागीय अधिकारी खेडेकर स्वतः जनतेच्या समोर आले व निवेदन स्विकारले. मोर्चा चे नेतृत्व शाम उराडे, काजू खोब्रागडे, शमी डोर्लीकर, अतुल गोवर्धन आदींनी केले. मोर्चासाठी शेकडो लोक वेगवेगळ्या ठिकाणांवरून सहभागी झाले होते.
News - Chandrapur | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur