Today : 18:10:2019


यावर्षीच्‍या अर्थसंकल्‍पासाठी जनतेने सुचना कळविण्‍याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :- 
येत्या मार्च २०१८ मध्‍ये विधीमंडळात सादर होणाऱ्या राज्‍य शासनाच्‍या सन २०१८-१९ च्‍या अर्थसंकल्‍पासाठी राज्‍यातील जनतेने, विविध क्षेत्रातील जाणकार तज्ञांनी सुचना कळविण्‍याचे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. मार्च २०१५ मार्च २०१६ आणि मार्च २०१७ मध्‍ये विधीमंडळात अर्थसंकल्‍प सादर करण्‍यापूर्वी आम्‍ही राज्‍यातील जनतेकडून सुचना मागविल्‍या होत्‍या. विविध क्षेत्रातील जाणकार, तज्ञांकडून प्राप्‍त सुचनांचा आदर करत तीन अर्थसंकल्‍प आम्‍ही राज्‍यासमोर मांडले. कृषी क्षेत्रात अनेक समस्‍या असताना १२.५ टक्‍के एवढी वृध्‍दी कृषी विकासदरात झाली तर वार्षीक सकल उत्‍पन्‍न अर्थात जीडीपी गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत ९.४ टक्‍क्‍यांपर्यंत नेत महाराष्‍ट्राने उल्‍लेखनिय कामगिरी केली आहे. 
     ३४ हजार २२ कोटीची ऐतिहासिक कर्जमुक्‍तीची भेट आपण बळीराजाला दिली आहे. राज्‍याच्‍या विकासाची दिशा निश्‍चीत करताना राज्‍यातील जनतेच्‍या सुचनांचा, तज्ञांच्‍या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा उपयोग आम्‍हाला झाला व तो यापूढेही होईल याचा विश्‍वास आहे. राज्‍याच्‍या महसुली उत्‍पन्‍नामध्‍ये वाढ करण्‍यासाठी तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी किंवा एखादी वैशिष्‍टयपूर्ण योजना तयार करण्‍यासाठी जनतेच्‍या मौलीक सुचना प्राप्‍त झाल्‍यास त्‍या माध्‍यमातुन विकासाभिमुख, लोकाभिमुख अर्थसंकल्‍प तयार करणे सोईचे ठरेल. यादृष्‍टीने ३१ जानेवारी २०१८ पर्यंत आपल्‍या सुचना वित्‍त व नियोजन मंत्री कार्यालय, मुंबई या पत्‍त्‍यावर किंवा min.finance@maharashtra.gov.in / min.forest@maharashtra.gov.in  या ई-मेलवर पाठविण्‍याचे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.




News - Chandrapur | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
भद्रावती जागतिक पारायण समिती मागील दोन वर्षांपासून भद्रावती मध्ये गजानन महाराज यां..