Today : 14:08:2020


सामाजीक सौदार्य वाढविण्यास महत्व द्यावे : डॉ.सतिश वारजुरकर

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भिसी (चिमुर), पंकज मिश्रा :-
   गुरू गोविंदसिहानी आपल्या वाणी, विचार आणि कृतितुन आदर्श जिवन पद्धती सांगीतली आहे. ज्यातुन प्रेरणा घेऊन येणाऱ्या पिढीला चांगला पाठ द्यावा तसेच मानवाचे रक्त एकच आहे. त्यामुळे सामाजीक सौदार्य वाढविण्यास महत्व देण्यात यावे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते डॉ. सतिश वारजुरकर यांनी वहानगाव येथे आयोजीत गुरु गोविदसिंहांच्या  जंयती निमीत्त केले. चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील गुरुद्वारा प्रबंध समिती द्वारा शिखांचे गुरू गोविदसिंहांची जयंती महोत्सव आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते डॉ. सतिश वारजुरकर, शिवरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कैलास वाघमारे, गुरुद्वारा प्रबधन समितीचे अध्यक्ष रतनसिंग अंधेरले, उपाध्यक्ष कमलसिंग अंधेरले, ज्ञानीसिंग अंधरेले, ​​गुरुमानसिंग अंधेरले, अवतारसिंग अंधेरले, मानीकसिंग अंधेरले, गुरूमितसिंग अंधेरले, पंजाबसिंग अंधरेले, भोपालसिंग, कुलजितसिंग, भरतसिंग तसेच वहानगाव येथील शिख समुदायाचे स्त्री पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवत