Today : 08:08:2020


एटापल्ली (हेडरी) जवळ १५ किलो भूसुरुंग स्फोटक आढळले (मोठे अनर्थ टळले..)

विदर्भ टाईम्स न्युज /गडचिरोली ​
प्रतिनिधी एटापल्ली :-
काल दिनांक ०५ जानेवारी रोजी एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जां) - एटापल्ली मार्गावर १० किलो भूसुरुंग स्फोटक पेरून ठेवण्यात आली होती उपविभागीय पोलीस अधिकारी हेड्री शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोमके गट्टा (जां) अंतर्गत येणाऱ्या मोड्स्के गट्टागुडा परिसरात काल सीआरपीएफ व जिल्हा पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना जांभिया पुलाजवळ एक वायर दिसला. पोलिसांनी बॉम्ब नाशक पथक गडचिरोली यांना माहिती दिली. त्याठिकाणी स्फोटके असल्याचे बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या लक्षात आले. त्याठिकाणी सविस्तर पाहणी केली असता १० किलो भूसुरुंग नक्षलांनी पेरून ठेवले होते बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या व पोलीस जवानांचा या सतर्कतेमुळे मोठे अनर्थ निकामी झाल्याचे सर्वत्र वक्तवाले जात आहे. 
     तसेच यामध्ये दोन १२ व्होल्ट च्या बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वायर, एक बनावटी लाकडी स्विच, १० ते १५ लिटरचा स्टीलचा डब्बा, ४ किलो नटबोल्ट, १ डिटोनेटर, २५ फूट सुतळी असे बॉम्ब साहित्य घटनास्तलावरून ताब्यात घेण्यात आले. या प्रसंगी प्रभारी अधिकारी गट्टा (जां) योगेश दाभाडे, सीआरपीएफ (१९१ बटालियन) चे पोलीस निरीक्षक रामकेश मीना, बाँम्ब शोधक व बाँम्ब नाशक पथक गडचिरोली चे प्रभारी अधिकारी विश्राम मदने, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव रणखांबे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर व आदी कर्मचारी यांनी या प्रयत्नात यश मिळवले आहे.  सदर कृत्यावरून परिसरात नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.      
News - Gadchiroli | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli