Today : 15:08:2020


बोटलाचेरु येथे क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन (खेळातून सर्वांगीण विकास होतो : अजय कंकडालवार जिप उपाध्यक्ष)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
प्रतिनिधी आल्लापल्ली :-
आज ०६ जानेवारी रोजी बोटलाचेरु गावात जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले या वेळी अजय कंकडालवार यांनी क्रिकेट स्पर्धकांना संबोधीत करतांना बोलले कि, खेळातून शारीरिक व बौद्धिक विकास होतो या करिता अभ्यासा सोबत खेळ पण गरजेचे आले. तसेच या कार्यक्रमाचे उदघाटक मा.श्री अजयभाऊ कंकडालवार उपाध्यक्ष जि.प.गडचिरोली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ गीताताई चालूरकर पस सदस्य, प्रमुख अतिथी अशोक येलमुळे, प्रसाद मदीवार, उमेश मोहुर्ले, साईनाथ नागोस, लालूजी करपेत, शंकर, सीताराम मेश्राम, पोट्टी तलांडे, शामराव कुंभारे, चिंतू, जनाबाई पेंदाम, शेख मॅडम, आदी उपस्थित होते.     
News - Gadchiroli | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur