Today : 05:06:2020


आ विजयभाऊ वडडेट्टीवार यांचे हस्ते नगरपंचायत सावली येथील अनेक विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सावली, योगेश रामटेके :-
काल दिनांक ०५ डिसेंबर २०१८ रोजी मा. आ विजयभाऊ वडडेट्टीवार यांचे हस्ते नगरपंचायत सावली येथील अनेक विकास कामांचे भूमिपूजन  करण्यात आले. तसेच या भूमिपुजन सोहळयाचे प्रमुख पाहुणे मा.सलामे मॅडम (सी इ ओ), मा.नगरपंचयात अध्यक्ष रजनीताई भडके, नगरपंचायत उपाध्यक्ष विलासभाऊ यासलवार,  बांध.सभापती भोगेश्वर मोहूर्ले, मा.माजी प.स.सभापती राकेश पा.गडडंमवार, प.स. सदस्य विजुभाऊ कोरेवार, नगरपंचायत कॉंग्रेस अध्यक्ष विजय भाऊ मुत्यालवार, युवक तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन दुवावार, सरचिटणीस/नगरसेवक संदीपभाऊ पुण्यपवार, नगरसेवक - छत्रपती गेडाम, विनोद वाळके, सेवेंद्र मडावी, योगीताताई बुगद्दलवार, शिलताई शिंदे, अंशुताई दुवावार, निलमताई सुरमवार, निखिल सुरमवार, दिलीपभाऊ लटारे, चंद्रकांत गेडाम, मोहन गाडेवार, स्वप्नील संतोषवार, अतुल येलट्टीवार आदी या भूमिपूजन सोहळयात उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur