Today : 04:08:2020


लोकमत सखी मंच नृत्य स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
आल्लापल्ली, फराझ शेख :-
लोकमत सखी मंच आलापल्ली द्वार जिल्हा स्तरीय एकल व समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन आज फॉरेस्ट ग्राऊंड आलापल्ली येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सरस्वती मातेच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
     यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कांकडालवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व लोकमत सखी मंच चे महिला कौतुकास्पद कार्य नेहमी करत राहतात असे बोलत होते. यावेळी मंचावर योगेश्वरी मोहूर्ले पंचायत समिती सदस्या अहेरी, उमेश मोहूर्ले तंटामुक्त समिती अध्यक्ष वेलगुर, किशोर दुर्गे सामाजिक कार्यकर्ते, अशोक येलमुले व आदी उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli