Today : 08:08:2020


सिरोंचा येथे पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
सिरोंचा, रुपेश सिरपूरवार :-
  ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवस असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. तसेच १८३२ साली याच दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते व  योगायोगाने त्यांनी मराठी वृत्त पत्रसृष्टीचा पाया घातला म्हणून दरवर्षी ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा होतो. आज ६ जानेवारी बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारितेचे दर्पणकार यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिवसाचे औचित्य साधून सिरोंचा येथील समस्त पत्रकार बंधूंच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी सिरोंचा येथील पत्रकार उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli