Today : 04:08:2020


नेरी येथील युवकांचे विद्यापीठात घवघवीत यश

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
नेरी, पंकज रणदिवे :-
चिमूर तालुक्यातील नेरी येथील रहिवासी तथा लोकशाही शिक्षण महाविद्यालय, नागभीड येथील विद्यार्थी यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या बँचलर ऑफ एज्युकेशन (बी.एङ.) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. दिनांक ४ जानेवारीला विद्यापीठाच्या वेबसाईट वर जाहीर करण्यात आलेल्या यादी श्री. दिपक नत्थुजी खाटीक यांनी प्रथम क्रमांक, यशवंत हरिश्चंद्र पंधरे चतुर्थ क्रमांक आणि नितेश नत्थुजी कामडी यांनी १० वे क्रमांक प्राप्त केले. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल श्रमसाफल्य युवा मंच चे सदस्य पंकज रणदिवे, उमेश बानकर, प्रवीण रणदिवे, दादारावजी बांगडे, विश्वास कामडी, निखिल पिसे तथा नेरी पत्रकार संघाकडून अभिनंदन करण्यात आले.




News - Chandrapur | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावि