Today : 08:08:2020


आंबोली झुडपी जंगलात अवैद्य देशी दारूसह २४ लाख ११ हजाराचा मुद्देमाल जप्त.. चंद्रपूर एल.सी.बी.ची कारवाई (एका आरोपीला अटक तर तीन फरार)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :- 
सिन्देवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही - वासेरा रोड वरील आंबोली गावाजवळील झुडपी जंगलात शुक्रवार रात्रौ १.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर एल.सी.बी. पथकाने धाड टाकली असता १४५ पेटया देशी दारू जप्त करून सिंदेवाही पोलीसात गुन्हा दाखल केला असून आरोपी संजय रामदास भरडकर याला अटक करण्यात आले व तीन चारचाकी चालक फरार असल्याचे सिंदेवाही पोलीसांनी सांगितले.
     चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी होवून दोन वर्षाचा कालावधी होत असतांना देखील सिंदेवाही तालुक्यात अवैद्य दारू विक्रिला ऊत आला असून कारवाई होवूनही अवैद्य दारूविक्रेते अवैध दारू व्यवसाय सोडतांना दिसत नसल्याने कुठे तरी पाणी मूरत असल्याचे बोलले जाते. चंद्रपूर एल.सी.बी. पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती वरून आंबोली गावाजवळील झुडपी जंगल परिसरात १४५ पेटया देशी दारू जप्तसह चारचाकी गाडी जप्त करण्यात आली. एकूण मुद्देमाल २४ लाख ११ हजार रुपयाचा आहे. आरोपी म्हणून संजय रामदास भरडकर (२३) रा. सिंदेवाही याला अटक करण्यात आले आहे. ही कारवाई चंद्रपूर एल.सी.बी. पथकाचे केली आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक खैरकर करित आहेत.




News - Chandrapur | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur