Today : 08:08:2020


चांदापूर जवळ महिंद्रा बोलेरो व दुचाकीची धडक

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर​  
मुल, दीपक देशपांडे :-
काल सायंकाळी ५.०० च्या सुमारास चांदापूर जवळ महिंद्रा बोलेरो व दुचाकीची मध्ये जोरदार धडक झाली असता धडकेत एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे तसेच गंभीर जखमी चे नाव आगेश लक्ष्मण पोरटे वय (२८) चांदापूर इथला रहवासी असल्याचे वर्तविले जात आहे. या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या राकेश तिवाडे वय (३०) हा देखील चांदापूर इथला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या घटनेत एक लहान बाळ देखील होते पण त्याला कोणतीच दुखापती झाली नाही त्याचे नाव  हंसराज  राकेश तिवाडे वय (३) वर्ष आहे. तसेच हे जुनासुर्ला येथे बाजाराला जात  असताना हि घटना झाली असल्याचाच सांगण्यात येत आहे. इलेक्ट्रिक टॉवर उभारणी करणाऱ्या महिंद्रा बोलेरो क्र. यु पी ७४ एल -१७८५ गाडीने होंडा दुचाकी .क्र- एम एच ३४ए एक्स - ५८६८ ला ओव्हरटेक करून गाडी थांबवली. त्यामुळे दुचाकी वाहन  बोलेरोवर धडकले आहे. तसेच जखमींना उपजिल्हा रुग्णालय मूल येथे भरती केले आहे. घटनेचा  तपास पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक  डोमकावळे व ए एस आय संगमावर करीत आहेत.
News - Chandrapur | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli