Today : 14:08:2020


चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यक्रम संपन्न (पत्रकारांनी लिखाणातील धार कमी होऊ देऊ नये : नाना पटोले

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
मुल, दीपक देशपांडे :-
बाळशास्त्री जांभेकर यांनी अतिशय बिकट परिस्थिती असतांना 'दर्पण' नावाने पहिले मराठी व्रुत्तपत्र काढले तेव्हा पासुन आतापर्यंत या क्षेत्रात किती तरी स्थित्यंतरे झाली, बदल होत गेले परंतु अजूनही मुद्रित वर्तमानपत्रांची वाचक क्षमता कमी न होता वाढतच आहे आणि म्हणून तुम्हा पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळेच तुम्हाला आपले लिखाण अजून समृद्ध करून लिखाणातील धार जोपासणे गरजेचे झाले आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व त्यात समावेश असलेल्या उर्वरित तिन्ही स्तंभावर अंकुश ठेवण्यासाठी तुम्हाला आपल्या लेखणीची धार तळपतच ठेवावी लागेल. असे उद्गार पत्रकार दिन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना नाना पटोले यांनी बजावून सांगितले आहे.
     शेतकरी हा देशाला सम्रुद्ध करणारा घटक असुन तोच नाडवला जात आहे अशी खंत व्यक्त करीत शेतकरी जर संपावर गेला तर हा देश संपलाच म्हणून समजा असा इशारा देत आपल्या राजीनाम्याचे कारणही हेच असल्याचे सुतोवाचही केले. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाने आयोजीत या कार्यक्रमाला भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरव, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, परिषद प्रतिनिधी मुरली मनोहर व्यास, बबनराव बांगडे, सत्कार मुर्ती सुनील देशपांडे, रामभाऊ वैरागडे आणि अध्यक्ष स्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू लडके होते. तसेच याप्रसंगी विविध पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले.




News - Chandrapur | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli